ता: नेर, जि: यवतमाळ. ४४५१०२ ई मेल: am_nerparasopant@msamb.com
शेतकरी नोंदणीचे फायदे: शेतकरी बाजार समितीशी जोडला जाणार. त्यामुळे बाजारभाव, कृषी बातम्या , सूचना इत्यादी यांची माहीती मिळणार. शेतमाल तारण कर्ज योजना व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत.