आपल्या बाजार समितीचे डिजिटल व्यवस्थापन

१५ वर्षेबाजार समित्यांच्या सेवेत
५०+ बाजार समित्यामहाराष्ट्रातील नामांकित व मोठ्या समित्यांचा विश्वास
  • हस्तलिखित कामातून सुटका

    दैनंदिन कामकाज डिजिटल करून वेळ आणि मनुष्यबळाची बचत.

  • जुने–नवे रिपोर्ट एका क्लिकवर

    आवश्यक अहवाल क्षणात मिळवा आणि Excel किंवा PDF स्वरूपात वापरा.

  • लिलावानंतर लगेच बाजारभाव

    किमान, कमाल आणि सरासरी दरांची अचूक माहिती एकाच ठिकाणी.

  • शेतकऱ्यांपर्यंत माहिती थेट मोबाईलवर

    बाजारभाव, योजना आणि चालू घडामोडींची माहिती सहज पोहोचवा.

  • अचूक आकारणी आणि वसुली

    मार्केट फी, प्लॉट व गाळे भाडे आणि विलंब शुल्काचे सोपे व्यवस्थापन.

  • थकबाकीच्या सूचना वेळेवर

    व्यापाऱ्यांना मार्केट फी व भाडे थकबाकीसाठी SMS, ईमेल आणि छापील नोटिसा.

  • संपूर्ण बाजार व्यवस्था जोडण्याची दिशा

    बाजार समिती, उप-बाजार, आडते, खरेदीदार, मापाडी आणि शेतकरी यांना एकमेकांशी जोडण्याची सुविधा.

महाराष्ट्रातील उपस्थिती

आमच्याशी जोडलेल्या बाजार समित्या व संस्था

वापरकर्त्यांचे अनुभव

आमच्या ग्राहकांच्या शब्दांत.

MyAPMC मुळे दैनंदिन कामकाजात झालेला बदल — बाजार समित्यांच्या अनुभवातून.

सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये

प्रत्येक विभागासाठी सोयीची साधने.

बाजार समितीच्या कामकाजाशी जोडलेले प्रमुख विभाग.

मोबाईल ॲप

मोबाईलवरून MyAPMC वापरण्याची सोय.

परवाना (अनुज्ञप्ती) विभाग

परवानाधारकांची माहिती आणि परवाना नोंदींचे व्यवस्थापन.

बिल पट्टी / हिशोब पट्टी

बिल पट्टी आणि हिशोब पट्टी व्यवहारांची नोंदणी.

बाजार फीस आकारणी / वसुली

बाजार फीस आकारणी आणि वसुलीच्या नोंदी.

प्लॉट / व्यापारी गाळे

प्लॉट आणि व्यापारी गाळ्यांच्या माहितीचे व्यवस्थापन.

गेट आवक जावक

बाजार आवारातील आवक आणि जावक नोंदणी.

स्टोअर विभाग

स्टोअर विभागातील नोंदींचे व्यवस्थापन.

टपाल आवक जावक

कार्यालयीन टपालाच्या आवक आणि जावक नोंदी.

MyAPMC मोबाईल ॲप

MyAPMC आता आपल्या मोबाईलवर.

MyAPMC ॲप Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वर पहा

आपल्या बाजार समितीसाठी MyAPMC.

सॉफ्टवेअरविषयी अधिक माहिती आणि सहाय्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

संपर्क साधा